आस्था राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्काराने 2023 नरेंद्र दादा चव्हाण सन्मानित

कराड येथे आस्था राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्काराचे वितरण

नांदेड येथील उद्योजक, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्र दादा चव्हाण यांना आस्था राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले श्री नरेंद्र दादा चव्हाण यांनी हळदीचं नवी व्हरायटी pts 10 आणि शंकरा ह्या दोन व्हर्याट्या विकसीत केलेल्या आहेत ज्या मध्ये कुरकुमीन 5 ते 6% आहे, ह्या व्हरायटी ला पाणी कमी लागते आणि याचे उत्पादन जास्त येते, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ह्या व्हरायटी ला जास्त मागणी आहे, हळदीमध्ये जे करकुमिन असते ते आरोग्याच्या दृष्टीकोनातून, कुर्कुमिन चे खूप फायदे आढळतात. म्हणूनच रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी हळदी मध्ये असणाऱ्या कुरकुमिन मुळे रोग प्रतिकारशक्ती वाढन्यासाठी खूप मदत होते, श्री नरेंद्र दादा चव्हाण यांच्यामुळे हळदीमध्ये असणाऱ्या कूर्कुमिन चे फायदे काय काय असतात हे पूर्ण महाराष्ट्राला कळाले

श्री नरेंद दादा यांनी हळदीचा पूर्ण महाराष्ट्रभर प्रचार आणि प्रसार करण्याचे काम केलेले आहे

हळदी बरोबरच ते नवयुकांना रोजगाराचे मार्गदर्शनही करत असतात त्यांच्यामुळे बरेच बेरोजगार युवक पूर्ण भारत आणि भारताच्या बाहेर बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्याचे काम केलेले आहे त्यांनी केलेल्या या रोजगार मार्गदर्शन मुळे बरेच युवक आज सौदी मध्ये काम करत आहेत त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन आस्था राज्यस्तरीय कृषिभूषण पुरस्काराने 2023 सन्मानित करण्यात आले

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close