भाऊराव चव्हाण कारखान्याच्या युनिट क्र. १ चे मोळी पुजन समारंभ

*मोळी पुजन समारंभ* ——🌾🎋🙏

आज दिनांक २४/१०/२०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी लोक प्रिय मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते भाऊराव चव्हाण कारखान्याच्या युनिट क्र.१ च्या मोळी पुजन समारंभ पार पडला
या वेळी आमदार जितेश अंतापुरकर साहेब, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमदार अमर भाऊ राजुरकर, नांदेड दक्षिणचे आमदार *मोहन अण्णा हंबर्डे, भाऊराव चव्हाण कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील तिडके, व्हॉइस चेअरमन नरेंद्र दादा चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव देशमुख लहाणकर साहेब, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष *गोविंदराव पाटील शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष बी.आर .कदम साहेब, अर्धापूर तालुक्याचे प्रभारी किशोर स्वामी साहेब, अर्धापूर काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष *बालाजी पाटील गव्हाणे, मुदखेड काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष माधव पाटील कदम, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शामराव पाटील टेकाळे, गजानन पाटील कदम, निळकंठ मदने साहेब, ज्ञानेश्वर पाटील राजगोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक ई उपस्थित होते

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close