अत्यंत महत्त्वाचे गुगल फाईंड एप्लीकेशन

अत्यंत महत्त्वाचे Google Find App

मोबाईल वापरणारा प्रत्येकासाठी अति महत्त्वाचे ॲप आहे, दहा हजारापासून ते दोन लाखापर्यंत चा मोबाईल आपण वापरतो, तेव्हा त्याच्या सुरक्षेची काळजी घेणे हे तितकेच महत्त्वाचे आहे, मोबाईल हरवला किंवा चोरी गेला तर गुगल फाईंड हे आपल्या खूप उपयोगी ठरू शकते पड शकते, जर मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर काय करावे, हरवल्यानंतर सर्वात आधी दुसऱ्या एखाद्या स्मार्टफोनमध्ये Find My Device हे ॲप डाऊनलोड करून घ्या ते ॲप ओपन करा यानंतर हरवलेल्या फोन मधील जीमेल हे ह्या ॲप मध्ये टाकून हे ॲप ओपन करा जेणेकरून तुम्हाला चोरलेल्या फोनचा लोकेशन हे तुम्ही ट्रॅक करू शकता तसेच तुम्हाला हेही कळेल की हरवलेल्या किंवा चोरी गेलेल्या फोनची बॅटरी आता किती शिल्लक आहे

 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Back to top button
Close