हळद भिजली की रुसली, नरेंद्र चव्हाण

हळद भिजली की रुसली

श्री नरेंद्र चव्हाण

हळद शिजवून वाळत टाकले असता, त्यानंतर त्यास जर पाणी लागले तर ती लोखंडी म्हणून मोजली जाते. त्यांना सरासरी 50 टक्के कमी भाव लागतो म्हणजे हळद भिजली की रुसली असेच म्हणावे लागेल. शेतकऱ्यांचे यातून न भरून येणारे नुकसान आहे याची शासनाने योग्य दखल घेऊन योग्य मोबदला तात्काळ द्यावा अशी मागणी हळदी पिकांचे जाणकार  व भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे उपाध्यक्ष उद्योजक नरेंद्र दादा चव्हाण यांनी केली

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Back to top button
Close